Featured
Top news
मराठी
Summary
विलास घुले हत्या प्रकरणात मोण्याची घडामोड घडली आहे, खासदार बजरंग सोनवणे यांचा पुत्र सौरभ सोनवणे आज एसआयटी समोर हजर होणार आहे. सौरभ सोनवणे यांची चौकशी करण्यात येणार आहे, त्यांच्या नावाचा उल्लेख हत्या प्रकरणातील एफआयआरमध्ये आला आहे.
Read Full Article
If you wish to read the complete article, you can visit the original source.